X

पंचरत्न संस्थेचा

ब्राह्मण वधुवरांचा दिवाळी विशेषांक

दि. 18 आक्टोबर  रोजी प्रसिद्ध झाला .

या अंकात 257 वर

व 82 वधुंची 

काही फोटो,फोन नंबर सह माहिती दिली आहे. शिवाय विविध लेख, कविता, विनोद, इत्यादि  वाचनीय साहित्य आहे.  

 अंकाची पाने 82.

अंकाचे स्वागत मुल्य रु.२००/- फक्त

कुरिअर चार्जेस वेगळे  

 अधिक माहितीसाठी

फो:0231-2621001

 वेळ : स. ११.१५ ते सा. ६ प.

अथवा आपल्या नजीकच्या

शाखेशी संपर्क करावा.

Welcome To Panchratna Vadhu-Var Suchak Kendra
--Future Brides--

--Future Grooms--

     
     
  User ID
  Password